Recent Events
2022
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, पुणे शाखा आयोजित, Dasakkar Sisters (नाशिक) प्रस्तुत , ``स्वरोन्मेष ``
शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ संध्या ५:३० वा.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट पुणे आयोजित, भारतीय शास्त्रीय, सुगम, भक्तिसंगीत, सिनेसंगीत आणि पाश्चात्य संगीताच्या अनोख्या छटा घेऊन , व्होकल हार्मनी गायन आणि संवादिनीवादनातून एक आगळावेगळा स्वराविष्कार…. अर्थात Dasakkar Sisters प्रस्तुत, “स्वरोन्मेष”.
सादरकर्त्या: दसककर भगिनी-नाशिक (सुरश्री, गौरी, ईश्वरी, अश्विनी)
फोटो क्षणचित्रे सौजन्य: Girish Shewale
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, पुणे शाखा आयोजित, तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे स्मृती, उत्तुंग संगीत शिष्यवृत्ती 2022
शनिवार 25 जून 2022 संध्या 5:30 वा.
तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे स्मृती,उत्तुंग संगीत शिष्यवृत्ती 2022.
मानकरी – युवा कलाकार ईशान परांजपे, रोहित खवळे, तेजस मेस्त्री
``कवितेतल्या शांताबाई`` - सांगीतिक स्मरणरंजन
19th March 2022
विदुषी शांताबाई शेळके जन्मशताब्दि वर्षानिमित्त “कवितेतल्या शांताबाई ” पुस्तक प्रकाशन सोहळा.
सादरकर्त्या वेदश्री खाडिलकर -ओक , माधुरी करमरकर , समिरा गुजर – जोशी